कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कै. महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन संपन्न

*🛑कै. महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन संपन्न*

 

*🛑बंड्या ठाकूर यांची उणीव मंडळाच्या कार्यकर्त्यांना सदैव भासेल-सीताराम गावडे*

 

*🛑संदिप सावंत मीत्र मंडळ व खासकीलवाडा मधला आवाट मित्रमंडळाचा उपक्रम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* संदिप सावंत मीत्र मंडळ व खासकीलवाडा मधला आवाट मीत्र मंडळ आयोजित कै. महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ नागरीक सुभाष मठकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणे सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांनी कै.बंड्या ठाकूर यांच्या स्मृतिंना उजाळा दिला,बंड्या ठाकूर यांच्या निधनाने मधला आवाट मित्रमंडळात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरुन येणार नाही,बंड्या ठाकूर प्रत्येकाच्या हृदयात आहे असे गौरवोद्गार काढले.यावेळी संजय राणे यांनीही या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुभाष मठकर, सीताराम गावडे, महेश डोंगरे, भाई शिर्के, संजय राणे, ओमकार कुडतरकर, संदीप सावंत, बाळू वालावलकर, प्रकाश राणे, राजा सावंत, यश कांग्राळकर ,दत्ता गवस ,प्रदीप मांजरेकर ,सौरभ नाईक ,राज देशपांडे ,रिशब देशपांडे, महेश राणे ,श्लोक सावंत ,मनीष नाईक अजित सावंत,आदि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!