कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कुणकेरी दत्त मंदिरात ७ पासून ज्ञानेश्वरी पारायण

*🛑कुणकेरी दत्त मंदिरात ७ पासून ज्ञानेश्वरी पारायण*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* कुणकेरी लिगाचीवाडी येथील दत्त मंदिरात शनिवारी ७ डिसेंबरपासून सत्ताविसाव्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले असून दत्त जयंती दिवशी शनिवारी १४ डिसेंबरला या पारायणाची सांगता होणार आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता रामचंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पारायणास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त दत्त मंदिरात दररोज पहाटे ४ वाजता अभंग गाथा त्यानंतर पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता श्री दत्त महाराज पूजन सोहळा आणि हरिपाठ, सकाळी ८ वाजल्यापासून श्री ज्ञानेश्वरी वाचन तसेच पारंपरिक भजने होणार आहेत. शनिवारी ७ डिसेंबर रोजी कुणकेरी लिंगाचीवाडी येथील जय शंभो प्रासादिक मंडळाचे भजन, रविवारी ८ डिसेंबरला ओटवणे रवळनाथ प्रासादिक मंडळ यांचे भजन, सोमवारी ९ डिसेंबरला कुणकेरी वारकरी संप्रदाय मंडळाचे भजन, मंगळवारी १० डिसेंबर रोजी सांगेली काडसिद्धेश्वर महाराज मंडळाचे भजन, बुधवारी ११ डिसेंबर रोजी श्री दत्त नामस्मरण १००० जप, गुरूवारी १२ रोजी शिरशिंगे वारकरी संप्रदायाचा हरिपाठ, शुक्रवारी १३ डिसेंबरला निळेली वारकरी संप्रदाय हरिपाठ, शनिवारी १४ डिसेंबरला आंबेगाव विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळाचे भजन होणार आहे.तसेच यावेळी दत्त जयंतीनिमित्त काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी बारा वाजता दत्त जन्मोत्सव दिंडी प्रदक्षिणा सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!