वेंगुर्ल्याच्या स्नेहा नार्वेकरची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड
*🛑वेंगुर्ल्याच्या स्नेहा नार्वेकरची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड*
*🛑वेंगुर्ले:बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा रंजन नार्वेकर हिने प्री-नॅशनल पिस्तूल शूटिंग स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल तिचा गौरव करताना प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले. सोबत सुरेंद्र चव्हाण, डी. जी. शितोळे, वासुदेव गावडे, हेमंत गावडे, व्ही. पी. देसाई, जे. वाय. नाईक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०४:-* येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी स्नेहा रंजन नार्वेकर हिने भोपाळ येथे झालेल्या प्री-नॅशनल पिस्तूल शूटिंग या क्रीडा प्रकारात नववा क्रमांक प्राप्त केला. तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भोपाळ येथे झालेल्या प्री-नॅशनल पिस्तूल शूटिंग या क्रीडा स्पर्धेत एकूण २५०० स्पर्धक सहभागी झाले होते. स्नेहा रंजन नार्वेकर हिने स्पर्धेत मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले व सुरेंद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला. तिचे संस्थेचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, पेटन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डी. जी. शितोळे, वासुदेव गावडे, हेमंत गावडे, व्ही. पी. देसाई, जे. वाय. नाईक आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
