मिठबाव विठ्ठल-रखुमाई मंदिरात आजपासून कार्यक्रम

*🛑मिठबाव विठ्ठल-रखुमाई मंदिरात आजपासून कार्यक्रम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०४:-* मिठबाव येथील श्री देव विठ्ठल- रखुमाई समता मंदिर मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ४ ते १३ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.४ रोजी सायंकाळी ४ वा. ग्रामदेवतांना निमंत्रण, ५ वा. श्रींच्या मूर्तीची श्री स्वामी समर्थ मठ-मिठबाव येथून भव्य मिरवणूक. ५ रोजी सकाळी ८ वा. शांतीपाठ, मंगलाचरण, संकल्प, पुण्याहवाचन, आचार्यवरण, देवता स्थापन, जलादिवास, अग्निस्थापन, बाह्यग्रहप्रित्यर्थ हवन. ६ रोजी सकाळी ८ वा. स्थापित देवता पूजन, मुख्यदेवताप्रित्यर्थ हवन, प्रतिष्ठापना, कलशारोहण, बलिदान, पूर्णाहुती अभिषेक, सांगता आरती, मंत्रपुष्प, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. भजन, रात्री ९.३० वा. निरुपण ह. भ. प. बुवा कैलासराव खरे (मुंबई) यांचा ‘गजर कीर्तनाचा,आनंद सोहळ्याचा’ यांचा कार्यक्रम. ७ रात्री ९.३० वा. श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ-कुडाळ यांचा फुगडी नृत्य कार्यक्रम. ८ रोजी दुपारी ३ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ७ वा. महाआरती, रात्री १० वा. बुवा संदीप लोके (लिंगडाळ) विरुद्ध बुवा संदीप पुजारे (नाडण) यांच्यात २०x२० भजनी सामना. ९ रोजी रात्री ९. ३० वा. श्री ब्राह्मणदेव महिला मंडळ, नाद- भोळेवाडी यांचा समई नृत्य कार्यक्रम. ११ रोजी मोक्षदा एकादशी मार्गशीष शुद्ध एकादशी सात प्रहराचा अखंड हरिनाम सोहळा प्रारंभ. १२ रोजी दुपारी १२ वा. हरिनाम सोहळ्याची सांगता. १३ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० लळीताचा कार्यक्रम, युसुफ आवटी (शिरोडा) यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर प्रासादिक मंडळ, मिठबाव व मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!