कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

पेंडूर सातवायंगणी येथे बिबट्याचे दर्शन

*🛑पेंडूर सातवायंगणी येथे बिबट्याचे दर्शन*

 

*🛑 ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

 

*🎴वेंगुर्ले, दि-०३ :-* वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर सातवायंगणी येथील (पिंपळ) ब्राह्मण स्थळ येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास दोन बिबट्याचे दर्शन येथील ग्रामस्थांना झाले रात्री आठ ते साडे अकराच्या दरम्यान बिबटे ठाण मांडून होते त्यानंतर रात्री या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला त्यामुळे भरवस्तीत या बिबट्याच्या वास्तव्याने या गावातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे त्यात करून या गावात गव्यांचे वास्तव आणि आता या बिबट्याचे दर्शन यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. तरी लवकरात लवकर याबाबत संबंधित खात्याने याची दखल घेऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!