खेमराज प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यश
*🛑खेमराज प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यश*
*🛑विद्यार्थी विघ्नेश यशवंत माधव यांनी पटकावले द्वितीय पारितोषिक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ३०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे प्रसिद्ध असलेले ठिकाण आंबोली येथे थंडीच्या दिवसात संपन्न झालेल्या ५२ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मध्ये घेण्यात आले होते. त्या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.बांदा येथील खेमराज प्रशालेच्या माध्यमिक गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.या गटाचे प्रतिनिधित्व विद्यार्थी विघ्नेश यशवंत माधव यांनी केले होते. खेमराज प्रशालेचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री.सूर्यकांत चव्हाण यांनी प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटातून प्रथम क्रमांक पटकावला.विद्यार्थी विघ्नेश याने कार्बन अब्सोरप्शन अँड पुरिफिकेशन सिस्टम (Carbon Absorption and purification system) ह्या प्रोजेक्टची मांडणी केली होती.ही मांडणी व्यवस्थित रित्या प्रदर्शित करून परीक्षकांच्या विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे दिली व हा प्रोजेक्ट जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे परीक्षकांना पटवून दिले. त्यामुळे त्याच्या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मित्र व सावंतवाडी तालुक्यातून या दोघांचेही कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

