आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 एक महिना उलटूनही तिलारी घाटातून एसटी बसेस बंद..

🛑 प्रविण गवस यांनी वाहतूक विभाग नियंत्रक, कोल्हापूर यांच्याकडे एसटी बसेस सुरू करण्यासंदर्भात निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-३० :- गेले अनेक महिने दोडामार्ग तालुक्यातून कोल्हापूर मार्गे येणाऱ्या एस टी बसेस बंद आहेत,सदर तिलारी घाटातून अवजड वाहातुकीस ३१ ऑक्टोंबर पर्यंत निर्बंध होते, मात्र आता त्यांनतर एक महिना उलटूनही एस टी बसेस सुरु झाल्या नाहीत, यासाठी याअगोदर आंदोलनही झाले मात्र अजूनही एस टी बसेस तिराळी घाट मार्गे सुरु झाल्या नाहीत, यामुळे प्रवासी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांचे हाल होतं आहेत, सदरची वाहतूक ही कोल्हापूर आगारा मार्फत होते यासाठी त्यांनी योग्य पावले उचलावीत व वाहातूक सूरु करावी असे निवेदनाद्वारे आवाहन स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण यांनी वाहतूक विभाग नियंत्रक कोल्हापूर यांच्याकडे केले आहे, यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई उपस्थित होते. सदर निवेदनात त्यांनी लवकरच एस टी बसेस सुरु न झाल्यास उपोषणासारखा आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेलच असे म्हटले आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!