बांदेकर आर्ट कॉलेजमध्ये उद्यापासून कार्यशाळा
*🛑बांदेकर आर्ट कॉलेजमध्ये उद्यापासून कार्यशाळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८:-* इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी (ए)अंतर्गत (ध्ए) साऊथ इंडिया, बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईट आर्ट), सावंतवाडी आणि चित्रकार राजेश आजगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे २९ व ३० नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत (घ्ए) संस्थापक अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय चित्रकार अतानूर डोगन, तुर्की (घ्ए) साऊथ इंडिया प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय चित्रकार कालिदास सातार्डेकर तसेच इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक राजेश आजगावकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत वॉटर कलर, पोट्रेट, लॅन्डस्केप या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेचा जिल्ह्यातील कलाशिक्षक तसेच चित्रकला शाखेच्या विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यशाळा समन्वयक राजेश आजगावकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

