परुळेत जानेवारीत भावगीत गायन स्पर्धा
*🛑परुळेत जानेवारीत भावगीत गायन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- २८:-* राधारंग फाऊंडेशन पुरस्कृत व युवक कला-क्रीडा मंडळ (परुळे) च्यावतीने जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता येथील श्री देव आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक तीन हजार रु. व स्मृतिचिन्ह, द्वितीय अडीच हजार रु. व स्मृतीचिन्ह, तृतीय दोन हजार रु. व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ एक हजार रु. व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत अठरा वर्षांवरील स्त्री- पुरुष सहभागी होऊ शकतात. ५ जानेवारीपर्यंत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या बारा स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी ‘डॉ. प्रशांत सामंत, मोबा-९४२३३१८२३१ यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

