रस्त्यावर झाडे तोडून टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा
🛑 रस्त्यावर झाडे तोडून टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* मळगाव-नेमळे धनगरवाडी ते झिंगराचे गाळूकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर झाडे तोडून टाकत वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा केल्याप्रकरणी मळगाव हरमलकरवाडी येथील दोघांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मळगाव ग्रामपंचायतीचे पंचायत विकास अधिकारी चंद्रकांत शेडगे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मळगाव हरमलकरवाडी येथील नीळकंठ विठ्ठल हरमलकर व समीर सगुण हरमलकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला होता.संशयित नीळकंठ हरमलकर व समीर हरमलकर या दोघांनी नेमळे-धनगरवाडीमधील झिंगराचे गाळू वाडीवस्तीकडे जाणारा मळगाव ग्रामपंचायत दप्तरी २३ नंबरवर रजिस्टर नोंद झालेल्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे झाडे तोडून ती झाडे रस्त्यावर पसरून सार्वजनिक रस्त्यावर जाणाऱ्या मार्गावर पादचाऱ्यांना व वाहतुकीस अडथळा केल्याची तक्रार शेडगे यांनी बुधवारी सायंकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार नीळकंठ हरमलकर व समीर हरमलकर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलीस व मळगाव ग्रामपंचायतीच्या मदतीने सदरचा रस्त्यावर टाकलेली झाडे बाजूला करून रस्ता खुला करण्यात आला.
अधिक तपास. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, शरद देठे करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_______________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*🛑रस्त्यावर झाडे तोडून टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* मळगाव-नेमळे धनगरवाडी ते झिंगराचे गाळूकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर झाडे तोडून टाकत वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा केल्याप्रकरणी मळगाव हरमलकरवाडी येथील दोघांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मळगाव ग्रामपंचायतीचे पंचायत विकास अधिकारी चंद्रकांत शेडगे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मळगाव हरमलकरवाडी येथील नीळकंठ विठ्ठल हरमलकर व समीर सगुण हरमलकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला होता.संशयित नीळकंठ हरमलकर व समीर हरमलकर या दोघांनी नेमळे-धनगरवाडीमधील झिंगराचे गाळू वाडीवस्तीकडे जाणारा मळगाव ग्रामपंचायत दप्तरी २३ नंबरवर रजिस्टर नोंद झालेल्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे झाडे तोडून ती झाडे रस्त्यावर पसरून सार्वजनिक रस्त्यावर जाणाऱ्या मार्गावर पादचाऱ्यांना व वाहतुकीस अडथळा केल्याची तक्रार शेडगे यांनी बुधवारी सायंकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार नीळकंठ हरमलकर व समीर हरमलकर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलीस व मळगाव ग्रामपंचायतीच्या मदतीने सदरचा रस्त्यावर टाकलेली झाडे बाजूला करून रस्ता खुला करण्यात आला.
अधिक तपास. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, शरद देठे करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________