फोंडा येथे मोहम्मद रफी गीत गायन स्पर्धा
*🛑:-फोंडा येथे मोहम्मद रफी गीत गायन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२८:-* फोंडा: स्वरसंगम कलामंदिर या संस्थेतर्फे चित्रपट सृष्टीतील अजरामर गायक, कलाकार दिवंगत मोहम्मद रफी यांनी गायिलेल्या गाण्यांवर आधारित हिंदी चित्रपट गीतगायन स्पर्धा २४ डिसेंबर रोजी फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित केली आहे कलाकार गाणी सादर करतानाच चित्रकार रफी यांच्यावर विविध शैलीत चित्रे रेखाटणार आहेत. स्पर्धा गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील कलाकारांसाठी खुली आहे. स्पर्धेचे ऑनलाईन ऑडिशन १५ डिसेंबर रोजी होणार आहे. मुख्य स्पर्धेला २४ रोजी दुपारी ३.३० वा. सुरुवात होणार आहे विजेत्यांना प्रथम २५,००० रु. व चषक, द्वितीय १०,००० रु., तृतीय ५००० रु. तसेच वयाने सर्वात ज्येष्ठ व सर्वात कनिष्ठ अशा दोन स्पर्धकांना र्ग प्रत्येकी ५००० रु. ची पारितोषिके देण्यात येतील प्रवेश अर्ज १० डिसेंबरपर्यंत स्वीकारले जाणार आहेत अधिक माहितीसाठी विराज वाडेकर (७५५९२३१९७३) यांच्याशी संपर्क साधावा. ७३)
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
______________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

________________________