कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

‘त्या’ कृषी पंपांना ओटवणेतून वीज द्या !

*🛑’त्या’ कृषी पंपांना ओटवणेतून वीज द्या !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-२८:-* ओटवणे देऊळवाडी भानसे टेंब येथील कृषी पंपांना सरमळे गावातून वीज पुरवठा केल्यामुळे सुरळीत पुरवठा होत नाही. याचा फटका शेतकऱ्यांसह बागायतदारांना बसतो. त्यामुळे या कृषी पंपांना नवीन वीज वाहिनी टाकून ओटवणे गावातून वीजपुरवठा करावा, अशी मागणी या वाडीतील शेतकरी व बागायतदारांनी सावंतवाडीचे सहाय्यक वीज अभियंता सुशांत शिवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ओटवणे-देऊळवाडीतील भानसे टेंब येथील कृषी पंपांना सरमळे गावातून वीजपुरवठा केला जातो. मात्र, ही वीज वाहिनी जंगल भागातून तसेच तेरेखोल नदी वरून ओटवणे गावात येते. त्यामुळे या वाहिनीत सातत्याने बिघाड होऊन वीजपुरवठा ठप्प होतो. वीजपुरवठा सुरळीत. करण्यासाठी सरमळे गावातील वायरमनला कळवावे लागते. मात्र, त्यांच्याकडे तीन गावांचा कार्यभार असल्यामुळे वीजपुरवठा वेळेत सुरू होत नाही. याचा फटका शेतकरी व बागायतदारांना बसतो. त्यामुळे
या कृषी पंपांना ओटवणे गावातून
वीजपुरवठा देण्याची शेतकऱ्यांची
गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी
आहे. यावेळी सहाय्यक अभियंता सुशांत शिवणे यांनी नवीन वीजवाहिनी टाकण्याबाबत सर्व्हे करून तसा प्रस्ताव वीज वितरण कंपनीसह जिल्हा नियोजनकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नारायण भानसे, सुधीर गावकर, दाजी भानसे, मोहन भानसे, आबा भानसे, संतोष भानसे, न्हानू भानसे आदी शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!