कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडीत उद्या ‘हे चांदणे फुलांनी..

*🛑सावंतवाडीत उद्या ‘हे चांदणे फुलांनी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* श्री सद्‌गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सातव्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी… जुन्या-नव्या हिंदी व मराठी गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार २८ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान (गार्डन) येथे ही मैफिल रंगणार आहे सद्गुरू संगीत विद्यालयाच्या वर्षा देवण-धामापूरकर, सिद्धी परब, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, निधी जोशी, पूजा दळवी, नेहा दळवी, मानसी वझे, अनामिका मेस्त्री, सानिका सासीलकर, नितीन धामापूरकर, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, मनिष पवार, चिन्मयी मेस्त्री, आलिशा मेस्त्री, मुग्धा पंतवालावलकर, ऋतुजा परब, श्रेया म्हालटकर, स्नेहल बांदेकर, कर्तव्य बांदेकर, विभव विचारे, कैवल्य बर्वे, तन्वी दळवी हे विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला साथसंगत नीलेश मेस्त्री (हार्मोनियम), किशोर सावंत, नीरज मिलिंद भोसले व सिद्धेश सावंत (तबला), अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), मंगेश मेस्त्री, (सिंथेसायझर), दुर्वा किशोर सावंत (गिटार) यांची साथ आहे. सूत्रसंचालन संजय कात्रे करणार असून ध्वनीसंयोजन जे. एस. साऊंड, आंदुर्ले यांचे आहे. नीलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होणार आहे. दरम्यान अवकाळी पाऊस पडल्यामुळे सदर पुढे ढकलण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!