लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मळेवाड येथे एटीएम ची मागणी
*🛑लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मळेवाड येथे एटीएम ची मागणी*
🛑मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :*मदन मुरकर
*🎴सावंतवाडी, दि- :-* २७मळेवाड गावात जिल्हा बँकेचे एटीएम द्यावे अशी मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच श्री हेमंत मराठे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात जिल्हा बँकेची शाखा आहे सावंतवाडी मळेवाड शिरोडा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची येजा असते तसेच मळेवाड चौक हा नेहमीच गजबजलेला असतो.मात्र या ठिकाणी कोणत्याही बँकेचे एटीएम नसल्याने एखाद्याला तात्काळ पैशांची गरज असली तर त्याला एटीएम नसल्याने पैसे मिळणे शक्य होत नाही.यामुळे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा या ठिकाणी जिल्हा बँकेचे एटीएम मिळावे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संचालक महेश सारंग यांच्याकडे एटीएम साठी मागणी केली असून या दोघांनीही एटीएम देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.लवकरच एटीएम च्या मागणीची पूर्तता करण्याचेही आश्वासन अध्यक्ष श्री मनीष दळवी व संचालक श्री महेश सारंग यांनी दिले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

