कोकणदेवगडमहाराष्ट्र

जामसंडे येथील शिबिरात ८१ दात्यांचे रक्तदान

*🛑जामसंडे येथील शिबिरात ८१ दात्यांचे रक्तदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-२७:-* जामसंडे येथील युवा विकास प्रतिष्ठान व सिंधुरत्न मित्र प्रतिष्ठान देवगड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस रक्तपेढी यांच्या सहकार्याने जामसंडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ८१ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. दत्तप्रसाद सावंत यांच्या हस्ते झाले. युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश लाड, सुधीर तांबे, रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रवीण जोग, सचिव प्रकाश जाधव, उद्धव गोरे, भावेश पटेल, महेश शिरोडकर, अनुप बापट, नंदन घाटे, बाळा घाडी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरास डॉ. सुनील आठवले यांनी भेट दिली. डॉ. अखिलेश घारे यांनी स्वतः रक्तदान केले. महिलांनीही शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!