🛑 चौकूळ शाखाप्रमुख अभिजीत मेस्त्री यांनी सर्व मतदारांचे मानले आभार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि-२६नोव्हेंबर :-*
महायुतीचे विजयी उमेदवार दीपक केसरकर यांनी सतत पंधरा वर्षे सावंतवाडी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. व चौथ्यांदा भरघोस मताधिक्याने निवडणूक जिंकले. याचे श्रेय प्रत्येक मतदाराला देणे गरजेचे आहे विशेषतः आंबोली, चौकुळ गेळे ग्रामस्थांनी तसेच महिलांनी केलेल्या भरपोस मतदानामुळे हा विजय सोपा झाला असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्य व शाखाप्रमुख अभिजीत मेस्त्री यांनी व्यक्त केले. चौकुळ गावात एकूण १८६४ मतदान झाले त्यापैकी १०७४ मतदान दीपक केसरकर यांना झाले.चौकुळ गावातील प्रत्येक घरात दीपक केसरकर यांचे वैयक्तिक संबंध असल्याने चौकुळ गाव कायमच दीपक केसरकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला.यासाठी चौकुळ मधील महायुतीचे सर्व मतदार, पदाधिकारी ,आजी-माजी सैनिक कार्यकर्ते यांचे अभिजीत मेस्त्री यांनी दीपक केसरकर यांच्या वतीने आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

