🛑 सुधीर वंजारी यांनी वर्ल्ड कप कराटे स्पर्धेत जिंकली सिल्व्हर मेडले
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२६ :- सावंतवाडीचे सुपुत्र सुधीर श्रीकृष्ण वंजारी (७ डिग्री ब्लॅक बेल्ट, आंतरराष्ट्रीय खेळाडू व पं) यांनी गोवा येथे नुकत्याच झालेल्या (FSKA) २४ व्या वर्ल्ड कप कराटे स्पर्धेत ‘काता’ या प्रकारात ‘सिल्वर मेडल’ व ‘कुमिते’ (फाईट) या प्रकारात ‘सिल्वर मेडल’ अशी दोन मेडल्स जिंकली. ही स्पर्धा पेंडेम इंडोअर स्टेडियम म्हापुसा (गोवा) येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत जगातील १८ देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा हेन्शी हसन इस्माईल यांनी वर्ल्ड फुनाकोशी शोतोकॉन कराटे ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत भरविण्यात आली होती. यात सावंतवाडीचे सुपुत्र शिहान – सुधीर श्रीकृष्ण वंजारी हे गेली ४५ वर्षे जपान कराटे असोसिएशन डब्ल्यू एफ इंडिया या संस्थेमध्ये कराटेचा सराव करत आहेत. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच देशांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अनेक मेडल्स जिंकले आहेत. तसेच ते दोन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांना जेकेएडब्ल्यूएफ इंडिया, महाराष्ट्र संस्थेच्या वतीने शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

