Uncategorized

श्रीमती शुभदा श्याम हळदणकर यांचे अल्पशा आजाराने निधन

*🛑श्रीमती शुभदा श्याम हळदणकर यांचे अल्पशा आजाराने निधन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* श्रीमती शुभदा श्याम हळदणकर वय वर्षे 78 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले सदरची महिला ही उभा बाजार सावंतवाडी शहरामध्ये राहत असून किरण व कांचन हळदणकर यांची काकी आहे मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी या महिलेचे निधन झाले असून तिच्या पश्चात तिची मुलगी सौ शितल हळदणकर ही आहे इंटरनॅशनल कलाकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांची ती सून होती चिताराळी येथे कै श्याम हळदणकर यांचे टीव्हीवर रिपेरिंग चे शॉप होते पिठाची गिरण असलेले किरण हदनकर उभा बाजार यांची ती काकी आहे त्यांच्या निधनाने हळदणकर कुटुंबामध्ये व उभा बाजार परिसरामध्ये दुःख निर्माण झालेले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!