दरीत कोसळलेल्या अपघातग्रस्त आयशर कॅन्टर मधील जुनी भंगाराच्या भांड्यांची चोरी पकडली.
*🛑दरीत कोसळलेल्या अपघातग्रस्त आयशर कॅन्टर मधील जुनी भंगाराच्या भांड्यांची चोरी पकडली.*
*🛑सदर कारवाईत वाहनासह ५,३६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२६:-* आज पहाटेच्या 4.30 वा.चे सुमारास पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व पोलीस नाईक मनिष शिंदे हे आंबोली घाटात पेट्रोलिंग करीत असताना,वेंगुर्ला ते बेळगाव जाणारे रस्त्यावर आंबोली घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी आरोपीत 1) अर्जुन उमाजी गोसावी, वय-23 वर्षे,2) अक्षय नेताजी गोसावी, वय- 25 वर्षे 3) विशाल गुलाब गोसावी,वय-27 वर्षे,4) राहूल मारुती कोरवी,वय-27 वर्षे, सर्व रा.निपाणी आधयनगर,गोसावी गल्ली,ता.निपाणी, उपजिल्हा चिक्कोडी, जि.बेळगाव,राज्यं कर्नाटक (5) जय नेताजी गोसावी, वय-24 वर्षे,रा.कलमठ फिश मार्केट, बाजारपेठ,ता. कणकवली,जि. सिंधुदुर्ग,मुळ रा. निपाणी आश्रयनगर, गोसावी गल्ली,ता. निपाणी,उपजिल्हा चिक्कोडी,जि. बेळगाव,राज्यं कर्नाटक 6) सुनिल श्रीमंत माळी, वय-28 वर्षे, रा.इचलकरंजी,वॉर्ड नं. 10/733,गोसावी गल्ली,दत्तं विडीओ समोर,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर यांनी वाहनमालक भगवान सीताराम गुरव यांच्या मालकीच्या दरीत कोसळलेल्या अपघातग्रस्त आयशर कैन्टर रजि.नं. MH-07-AJ-6691 या वाहनातील अपघातात जळालेली जुनी काळपट भंगारची भांडी गोळा करुन अशोक लेलैंड दोस्त रजि. नं. MH-09-GJ-2887 या वाहनात भरणा करुन चोरी करुन घेऊन् जात असताना पोहेकॉ/937 दत्तात्रय देसाई,पोना/1153 शिंदे यांना पेट्रोलिंग दरम्याने मिळून आलेले आहेत.म्हणून त्यांचे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम-303 (2), 3(5) प्रमाणे सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कारवाईत वाहनासह एकूण 5,36,000/- रु किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई,दिपक शिंदे, मनिष शिंदे,पोकों/अभिजीत कांबळे, राजेश नाईक यांनी केलेली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

