आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शिवसेना उबाठाची विधानसभा निवडणुकीवर आढावा व विचार विनिमय बैठक संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२६:- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आढावा व विचार विनिमय बैठक सावंतवाडी येथील विधानसभा कार्यालयात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राजन तेली साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी या बैठकीस राजन तेली साहेब यांच्या समवेत जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी,विधानसभा संघटक रुपेश राऊळ,सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसोजा,वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस,महिला जिल्हा संघटक सौ.सुकन्या नरसुले,चंद्रकांत कासार,प्रकाश गडेकर आदी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!