२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आज कुडाळात आदरांजली
*🛑२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आज कुडाळात आदरांजली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२६:-* २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलीस ठाणे आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आदरांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधान मानस्तंभाचे उद्घाटन व एनसीसी डे अशा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुडाळ- एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या संविधान मानस्तंभाचे उद्घाटन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष अॅड. संग्राम देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना ‘तरुण भारत संवाद’चे सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते, तर ध्येय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सामंत, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष नीलेश जोशी, सचिव वैशाली खानोलकर, तालुका पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष विजय पालकर, बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध अभ्यासक्रमांचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

