🛑 सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की ; दीपक केसरकर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२२:- उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहे. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच माझ्यासाठी रात्रंदिवस सटणारे महेश सारंग, संजू परब आणि तमाम महायुतीचे पदाधिकारी तसेच माझ्या कार्यालयातील संपूर्ण स्टाफ यांनी रात्रंदिवस माझ्यासाठी मेहनत घेतली. त्या सर्वांचेच मी ऋण व्यक्त करतो. उद्या नक्की मला विजय मिळेल आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल, असा आशावाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. दृश्य प्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर बोलत होते.
यावेळी दीपक केसरकर पुढे म्हणाले की, मला सिंधुदुर्गच्या जनतेचे खूप प्रेम मिळाले आहे. या प्रेमाच्या आधारावर आणि देवाच्या आशीर्वादामुळेउद्या मी नक्कीच विजयी चौकार मारणार आहे. मात्र या माझ्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे सर्व शिलेदार, तमाम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामान्य जनता या सर्वांचेच योगदान राहिले आहे. मला यापुढे माझ्या जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जनतेसाठी आरोग्य, रोजगार, पर्यटन तसेच शाश्वत विकासासाठी लागणाऱ्या विविध बाबींसाठी काम करायचे आहे. त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही मंत्री केसरकर यांनी नमूद केले.
दरम्यान, रोजगारासाठी जर्मनी येथे पहिली बॅच रवाना झाली असल्यामुळे आगामी काळात किमान एक लाख तरुण जर्मनीत नोकरीसाठी कसे जातील?, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

