चिपळूण पेठमाप हिंदू स्मशानभूमीचे भूमीपूजन संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२१: येथील वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर पेठमाप भाटण येथे उभारण्यात आलेल्या पेठमाप हिंदू स्मशानभूमीचे भूमीपूजन काल बुधवारी सायंकाळी माजी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस व मान्यवरांच्या हस्ते झाले. या भूमीपूजनाच्या वेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती मनोज शिंदे, नगरसेविका सौ. स्वाती दांडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष ऍड. प्रसाद चिपळूणकर, माजी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस, उद्योजक हेमंत शिरगावकर, राजन कुडाळकर, ऍड. जीवन रेळेकर, शंकर जड्याळ, माजी उपनगराध्यक्ष मिलींद कापडी, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, सभापती मनोज शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या स्मशानभूमीची असणारी गरज व होणारी गैरसोय याचे वास्तव मांडले. तसेच माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी स्वखर्चातून केलेल्या मदतीचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ही गैरसोय दूर झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले .
या कार्यक्रमाला समाजकल्याण सभापती उमेश सकपाळ, माजी उपनगराध्यक्षा गौरी रेळेकर, माजी नगरसेविका शिलाताई दांडेकर, परिट समाज अध्यक्ष स्वप्निल शिंदे , स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष मिलींद गोंधळी, त्वष्टा कासार समाज अध्यक्ष शेखर दांडेकर, जाडे आळी अध्यक्ष दीपक निंबरे, राजन कुडाळकर, मंगेश शेट्ये, प्रशांत तांबट, निकेत हरवंदे, दीपक निंबरे, वसंत बुरटे, दत्ता निवाते, साईनाथ कपडेकर,जगन्नाथ रेडीज, राकेश देवळेकर, विकी लवेकर, महेश शिंदे, उदय चिखले, प्रसाद मुळ्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी केले, तर नगरसेविका सौ. स्वाती दांडेकर यांनी आभार मानले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

