🛑 बजरंग दल व सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास ४७ जणांचा सहभाग
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२१:– विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा-दोडामार्ग तर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग येथे आयोजित रक्तदान शिबिरास ४७ जणांनी सहभाग नोंदविला.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे निळकंठ फाटक (संयोजक बजरंग दल), सिद्धनाथ नाटेकर ( सहसंयोजक बजरंग दल), निलेश साळगावकर (प्रखंड मंत्री वि. हीं. प.), झीलू गवस (सह प्रखंड मंत्री वि. हीं. प.), कु.हर्षदा राजपुरोहित (दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका), मनोज वझे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे सावंतवाडी व दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, दोडामार्ग सहसचिव वैभव रेडकर, प्रसिद्धी प्रमुख भूषण सावंत उपस्थित होते. कुंब्रल, आंबेली, तळेखोल, सोनावल, घोटगे, भेडशी, साटेली, हेवाळे, गिरोडे, मणेरी, दोडामार्ग शहर, साळ पुनर्वसन भागातील सर्व बजरंगीनी तसेच रक्तदात्यांनी उस्फुर्त उपस्थिती लावली.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

