विशाल परब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील -पुंडलिक कदम
*🛑विशाल परब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील -पुंडलिक कदम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* विधानसभेचे अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परब हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास परब यांचे प्रचार प्रमुख व माजी मागासवर्गीय सेल चे जिल्हाध्यक्ष पुंडलिक कदम यांनी व्यक्त केला आहे.
विशाल परब यांच्या जवळ नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व हे तीन्ही गुण असल्याने जनतेमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे, सावंतवाडी,दोडामार्ग , वेंगुर्ला,पट्ट्यातील अनेक युवा मतदारांनी विशाल परब यांच्या नावाला पसंती दर्शविल्याने व दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी विशाल परब यांना मदत केल्याने आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास पुंडलिक कदम यांनी व्यक्त केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_