नागवे येथे अजगराला जीवदान
*🛑नागवे येथे अजगराला जीवदान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१९:-* नागवे येथील मूर्तिकार शशिकांत सातवसे यांच्या गणेश मूर्ती शाळेनजिक रविवारी सायंकाळी आढळलेल्या भल्या मोठ्या अजगरास सर्पमित्र यश वर्दम व औदुंबर पाटील यांनी शिताफीने पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडले. मूर्तिकार शशिकांत सातवसे यांच्या गणेश मूर्ती शाळेनजिक रविवारी सायंकाळी साफसफाईचे काम चालू होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याव्या सुमारास ७-८ फुटाचा भला मोठा अजगर सागर वर्दम याच्या निदर्शनास पडला. यावेळी सर्पमित्र सर्पमित्र यश वर्दम व औदुंबर पाटील यांना सदर अजगर पकडण्यासाठी बोलवण्यात आले. सर्पमित्र येई पर्यंत काळोख पडल्याने अजगारास पकड्यास अडचणी येत होत्या. मात्र त्यांनी सदर अजगरास मोठ्या शिताफीने पकडुन येथील नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी अजगरास पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सर्पमित्र यांचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे.
साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो उंदीर व किटकापासून पिकाचे संरक्षण करतो. पण ग्रामीण परिसरात सापाबाबत अनेक गैरसमजामुळे साप दिसताच त्यांना ठार मारले जाते. मात्र तसे न करता त्यांना सर्पमित्र यांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे, असे आवाहन केले.
यावेळी अशोक सातवसे, चंद्रकांत सावंत, अजय सावंत, सुरेंद्र दळवी, संतोष तेली, महेश मोरजकर, महादेव मोरजकर, विठोबा हुले, प्रसाद पाताडे, श्री. बागवे, प्रशांत गावकर, सूर्यकांत सावंत आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

