कणकवलीकोकणमहाराष्ट्र

टेम्पो चालकाचा आकस्मिक मृत्यू

*🛑टेम्पो चालकाचा आकस्मिक मृत्यू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१६:-* गोव्याहून पेण (जि. रायगड) येथे आयशर टेम्पोने जात असताना वाटेत टेम्पो उभा करून झोपलेले चालक नवनाथ प्रल्हाद घरत (रा. पेण – रायगड) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील ओसरगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपानजीक गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नवनाथ हे भाऊ कैलास प्रल्हाद घारत यांच्यासह गोव्याहून पेणला जात होते. नवनाथ यांनी ओसरगाव येथे टेम्पो उभा केला व ते झोपी गेले. काही वेळाने कैलास यांनी जेवणासाठी उठवण्याचा प्रयत्न केला असता नवनाथ यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता नवनाथ मृत्युमुखी पडले होते, असे कैलास यांनी खबरीत म्हटले आहे. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!