सातार्डा येथे २६ रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

*🛑सातार्डा येथे २६ रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सातार्डा, दि-१४:-* सातार्डा येथील पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्यावतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता टिळक ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. १४ व १९ वयोगटाखालील दोन गटांमध्ये ही बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमधून प्रत्येक गटातील जास्तीत जास्त दोन स्पर्धक विद्यार्थ्यांना सहभाग दिला जाणार आहे. दोन्ही गटातील प्रथम विजेत्या विद्यार्थ्याला १००० रु., द्वितीय ७०० रु. व तृतीय विजेत्या विद्यार्थ्याला ५०० रु. तसेच दोन्ही गटातील प्रथम येणाऱ्या तिन्ही विजेत्यांना सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाकडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक गटातील ३५ विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी शाळेचे नाव व गटासह २२ नोव्हेंबरपर्यंत ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर (९४२१२६५७५१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!