नारुर महालक्ष्मीचा जत्रोत्सव १५ पासून
*🛑नारुर महालक्ष्मीचा जत्रोत्सव १५ पासून*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१३:-* नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.१५ रोजी सकाळी ६ वाजता श्री देवी महालक्ष्मी चरणी श्रीफळ ठेवून उत्सवास प्रारंभ, ७ वाजता लघुरुद्राभिषेक, ८ वाजता उपदैवत पूजा, ९ वाजता सालंकृत महापूजा, भाविकांना दर्शन, ओट्या भरणे, नवस बोलणे-फेडणे, दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता उपदैवतांना दीपदानं, ७ वाजता त्रिपुरोत्सव त्रिपूरवाती पेटविणे, ११ वाजता पालखी सोहळा, १२ वाजता वालावलकर दशावतार मंडळाचे नाटक, १६ रोजी दुपारी १२ वाजता सालंकृत महापूजा, महानैवेद्य आरती, ३ वाजता गोपाळकाला, सायंकाळी ५ वाजता श्री देवी महालक्ष्मी पालखी तरंगासह देवस्थळी स्थान कार्यक्रम, ६ वाजता वार्षिक उपदैवत भेट कार्यक्रम, रात्री ११ वाजता लळीत कीर्तन, अक्षतारुपी महाप्रसाद, १७ रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक, सालंकृत महापूजा, दुपारी समराधना, महानैवेद्य, महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

