महायुतीचे उमेदवार निलेशजी राणे यांचा घावनळे मध्ये प्रचाराचा शुभारंभ.
*🛑महायुतीचे उमेदवार निलेशजी राणे यांचा घावनळे मध्ये प्रचाराचा शुभारंभ.*
*🛑ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व ग्रामदेवता माऊली मंदिर येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला शुभारंभ तर घावनळे गावातून जास्तीत जास्तीच मताधिक्य देण्याचा यावेळी करण्यात आला निर्धार.!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१२:-* कुडाळ- मालवण विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सन्मा. श्री. निलेश राणे साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ घावनळे येथे ग्रामदैवत श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर तसेच ग्रामदेवता श्री माऊली मंदिर येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला*..
शुभारंभ प्रसंगी माजी सभापती सौ प्रतिभा घावनळकर, माजी जि.प. सदस्या सौ अनुप्रिती खोचरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री नागेश सावंत, शक्ती केंद्र प्रमुख मिलिंद पारकर बुथ अध्यक्ष श्री.सचिन घावनळकर (२३६), श्री लवू गाड (१९३), श्री सागर सुकी(२३७),सामाजिक कार्यकर्ते अनिल खोचरे तसेच बापू घाडीगावकर पन्नाप्रमुख श्री यशवंत सावंत, श्री. साई सावंत, श्री प्रशांत घाडीगांवकर, श्री.स्वप्नील मेस्त्री, श्री. कृष्णा टिळवे,तुषार मेस्त्री प्रथमेश राणे अमित सावंत दादा पिळणकर निखिल तेली राजू पार्सेकर आबा तेली दिलीप पारकर संजय तोरस्कर सागर पारकर तेजस पारकर साईनाथ नागवेकर अनिकेत नागवेकर देवेंद्र पारकर ऋतिक म्हापणकर अॅलेक्स डिसोझा प्रणव घाडी ओंकार मराठे व महायुतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_