मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवा संघटक पदी नितीन कळंगुटकर यांची नियुक्ती
*🛑मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवा संघटक पदी नितीन कळंगुटकर यांची नियुक्ती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि-१२:-* वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.श्री एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या, मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवा संघटक पदी श्री. नितीन निळकंठ कळंगुटकर (साटेली तर्फ सातार्डा)यांची नियुक्ती करण्यात आली. मा. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रसार आणि प्रचार करून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार असल्याचे श्री.कळंगुटकर यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीबाबत सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, तालुकाप्रमुख श्री नारायण राणे यांच्या हस्ते श्री . कळंगुटकर यांना नियुक्त पत्र देण्यातआले. यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर ,महिला शहर प्रमुख भारती मोरे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, शाखाप्रमुख श्री तानाजी खोत, उपसंघटक श्री राजन रेडकर,एकनाथ हळदणकर, प्रवीण चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_