पेंडुर-सातवायंगणी येथे आज खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा
*🛑पेंडुर-सातवायंगणी येथे आज खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१२:-* पेंडुर-सातवायंगणी येथील ओंकार युवक कला, क्रीडा मंडळातर्फे मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी दीपावली शो टाईम स्पर्धाअंतर्गत खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा श्री देव ब्राम्हण स्थळानजीक आयोजित करण्यात आली आहे. रात्री ८ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या खुल्या रेकार्ड डान्स स्पर्धेतील खुल्या गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास रोख रूपये ७ हजार व स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख रूपये ५ हजार व स्मृतीचिन्ह, तृतीय ३ हजार व स्मृतीचिन्ह तर १२ वर्षापर्यंतच्या लहान गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास ५ हजार व स्मृतीचिन्ह, द्वितीय ३ हजार व स्मृतीचिन्ह, तृतीय २ हजार व स्मृतीचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. संपर्क- मनोज (९५४५४५७९२४).
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

