कणकवलीकोकणमहाराष्ट्र

नांदगाव उबाठाचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांचा भाजपात प्रवेश

*🛑नांदगाव उबाठाचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांचा भाजपात प्रवेश*

*🛑नांदगाव उबाठा सेनेला युवा पदाधिकाऱ्यांनी पाडल खिंडार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-११:-* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील उबाठाचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांच्या सहीत असंख्य तरुणांनी विकासाच्या व हिंदूत्वाच्या मुद्यावर आज नांदगाव येथील उबाठा सेनेला युवा पदाधिकारींनी ही आज सोडचिठ्ठी देत आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात जाहिर प्रवेश केला आहे.
यावेळी कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, माजी उपसरपंच शशी तोरसकर, निरज मोरये,नांदगाव सोसायटी माजी चेअरमन रवींद्र तेली, प्रदीप हरमलकर, नांदगाव बुथ अध्यक्ष आबा बिडये, मारुती मोरये, प्रशांत परब , नांदगाव भाजपचे विभागीय अध्यक्ष रघुनाथ लोके,विनय यादव ,राजू तांबे,बाबू राणे , गोविंद लोके आदी उपस्थित होते.
माजी युवा सेना विभाग प्रमुख
प्रफुल तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली सुभाष शेलार ,सुरेंद्र शेलार ,सुयोग कदम,अमोल शेलार ,चिन्मय सावंत, अनिल शेलार ,संजय धुमाळ , कमलाकर शेलार तसेच युवा सेना शाखाप्रमुख रिद्धेश तेली यांच्या सहीत पंकज पाटील,प्रकाश पाटील,मंगेश पाटील ,अक्षय पाटील, दीपक नांदगावकर ,नंदू नांदगावकर ,मंगेश नांदगावकर
हरी राणे, भाऊ पाटील,विठ्ठल नांदगावकर ,सचिन तेली, सुजल साळुंखे , अमोल पाटील, बंटी पाटील,अजय जाधव, लक्षण नांदगावकर आदी बहुसंख्येने युवा कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!