कोकणमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन म्हणजे रवींद्र चव्हाण : ॲड. अनिल निरवडेकर

*🛑महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन म्हणजे रवींद्र चव्हाण : ॲड. अनिल निरवडेकर*

*🛑विधानसभा निवडणुकीत महायुती सोबतच*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०८:-* महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन घेऊन गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आम्ही ठामपणे पाठीशी असून या विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच असल्याची माहिती ॲड.अनिल निरवडेकर यांनी दिली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आमचे नेते असून त्यांच्या विकासाचे व्हिजन पाहूनच आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाने प्रभावित होऊन काम करीत असताना या विधानसभा निवडणुकीत महायुती सोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण महायुतीला मतदान म्हणजे रवींद्र चव्हाण यांना मतदान हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!