कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कणकवलीत उबाठा सेनेला नितेश राणेंचा आणखी एक झटका

*🛑कणकवलीत उबाठा सेनेला नितेश राणेंचा आणखी एक झटका*

*🛑चानी जाधव यांच्यासह उबाठा सेनेचे कार्यकर्ते भाजपात*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०७:-* महायुतीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरात ठाकरे सेनेला आणखी एक झटका दिला असून ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर कणकवली शहरात ठाकरे सेनेला आणखी गळती लागली असून खुद्द उपजिल्हाप्रमुखांच्या घरातच फूट पडली आहे. चानी जाधव यांच्यासह राहुल वालावलकर रोशन जाधव यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे
भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शिशिर परुळेकर ,अभय राणे
अण्णा कोदे ,विराज भोसले, परेश परब ,सागर राणे आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!