प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्पपेपरची आवश्यकता नाही
*🛑प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्पपेपरची आवश्यकता नाही*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०७:-* यापुढे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्पपेपरची आवश्यकता नाही. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत. १०० रु.च्या स्टॅम्पपेपर बदलावरून महायुती सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना चपराक असल्याचे शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मुद्रांक शुल्कात वाढ झाल्याने शासकीय कामकाजात १०० ऐवजी ५०० रु.च्या स्टॅम्प पेपरची सुधारणा केल्याने विरोधी पक्ष महायुती सरकारवर बेछुट टीका करत होते. मात्र, शासनाने शासकीय कार्यालय, न्यायालयासमोर दाखल करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ केले असल्याने यापुढे प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, राज्य पुणे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केले आहेत. यापुढे शासकीय कार्यालयात जात प्रमाणपत्र, उत्पन्न, वास्तव्य, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र वा इतर कामकाजाच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची गरज नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून आर्थिक भार कमी झाला आहे. यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे टीका करताना जनतेची दिशाभूल करून सरकारची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या विरोधकांना चपराक मिळाली असून जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लोकहित जपणारे निर्णय घेत असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_