कोकणदेवगडमहाराष्ट्र

शिरगाव येथे घरफोडी, साहित्य चोरीस

*🛑शिरगाव येथे घरफोडी, साहित्य चोरीस*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०५:-* शिरगाव-धोपटेवाडी येथील आपले जुने बंद घर फोडून घरातील ग्रासकटर, हॅण्ड ग्रॅण्डर आणि हॅमर डीलर मशिन अशा सुमारे सहा हजार रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार संतोष अशोक वाडये (सध्या रा. शिरगाव वरची बाजारपेठ) यांनी देवगड पोलीस स्थानकात केली आहे. ही घटना २८ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत घडली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. संतोष वाडये यांनी २८ सप्टेंबर रोजी शिरगाव धोपटेवाडी येथील त्यांच्या जुन्या घराला कुलूप लावून मुंबईला गेले होते. ३० ऑक्टोबर रोजी मुंबईहून शिरगाव येथे गावी परतले. २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वा. आपली चारचाकी गाडी घेऊन ते धोपटेवाडी येथील घराकडे गेले असता घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप हत्याराने उचकटलेल्या स्थितीत दिसले. पाच हजार रुपये किंमतीचा ग्रासकटर, हॅण्ड ग्रॅण्डर व हॅमर डीलर मशीन चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!