कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

महायुतीचा उमेदवार म्हणून दीपक केसरकर यांना बहुमतांनी निवडून आणण्याचे आमचे लक्ष.

*🛑महायुतीचा उमेदवार म्हणून दीपक केसरकर यांना बहुमतांनी निवडून आणण्याचे आमचे लक्ष.*

*🛑विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका.*

*🛑भाजप बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी यांचे आवाहन.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०४:-* भाजप माजी जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी नुकताच उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या जाण्याने भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. सावंतवाडी मतदारसंघात भाजपला मानणारे मतदार विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत.मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यावेळी चौथ्यांचा आमदार म्हणून निवडून येतील. म्हणजेच ते विजयाचा चौकार मारणार असल्याचे,बांदा मंडल सावंतवाडी भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी सांगितले. शेर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत धुरी बोलत होते.ते म्हणाले, गतकाळत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत कोट्यवधींचा निधी विकास कामांसाठी देण्यात आला.त्याचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये.जनता सुज्ञ आहे विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही.राजन तेली यांनी आता उबाठामधून निधी आणून मतदारसंघाचा विकास करून दाखवावा.भाजपचा निधी वापरून स्वतःतचा प्रचार करणे योग्य नाही, असे महेश धुरी म्हणाले.
महायुतीचा उमेदवार म्हणून दीपक केसरकर रिंगणात आहेत.त्यांना बहुमतांनी निवडून आणण्याचे आमचे लक्ष आहे.यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन भाजप बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!