सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी दोडामार्ग तालुक्याचा राजनजी तेली साहेब यांना जाहीर पाठिंबा प्रदीप कांबळी यांनी दिल्या शुभेच्छा
*🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी दोडामार्ग तालुक्याचा राजनजी तेली साहेब यांना जाहीर पाठिंबा प्रदीप कांबळी यांनी दिल्या शुभेच्छा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसेच शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राजनजी तेली साहेब यांना वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी तालुका व दोडामार्ग तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी सन्माननीय उपस्थित विधान सभा अध्यक्ष संतोष जाधव( हेवाळे), प्रदीप कांबळे सावंतवाडी शहर प्रमुख,नवसो कदम दोडामार्ग तालुका अध्यक्ष,काशिराम असनकर ,मानसी सांगेलकर,विनोद कदम, आनंद जाधव ,स्वप्नील जाधव,संदीप नाईक,संदेश जाधव,चेतन जाधव ,कांचन असनकर.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

