कलमठ बिडियेवाडी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश
*🛑कलमठ बिडियेवाडी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश.*
*🛑आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०२:-* कलमठ गावातील तरुणांनी आमदार नितेश राणेंना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, पपू यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. कलमठ बिडीयेवाडी येथील प्रवेशकर्त्यामध्ये तेजस लाड, भूषण पवार,मयूर लाड, शुभम देसाई,ओंकार मेस्त्री,साहिल देसाई, यश वाळके, नितेश मेस्त्री, प्रवीण देसाई, अनिल साळसकर, आदेश नाडकर्णी, मयूर गावडे, प्रतीक देसाई आदी तरुणांनी नितेश राणेंना पाठिंबा देत भाजप मध्ये प्रवेश केला
आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन आपण प्रवेश करत असून नितेश राणेंच्या विजयात आम्ही वाटा उचलू असे यावेळी प्रवेशकर्ते म्हणाले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी स्वागत करताना आपण घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे सांगितले.
यावेळी संतोष रेवंडकर, परेश कांबळी, ऋत्विज राणे, प्रवीण सावंत,बाबू नारकर, आबा कोरगावकर, कान्हा मलांडकर, समीर रजपूत,अमोल लाड, विकास मेस्त्री,ज्ञानेश्वर यादव,प्रतीक माईणकर, समर्थ कोरगावकर, स्वरूप कोरगावकर, समीर कवठणकर रुपेश गायचोर, कौस्तुभ पुजारे, कौस्तुभ मेस्त्री, आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

