कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

अणावला नवविवाहितेची आत्महत्या

*🛑अणावला नवविवाहितेची आत्महत्या*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२९:-* अणाव दाबाचीवाडी येथील कर सल्लागार, नवविवाहिता सौ. सुप्रिया कृष्णा शिंदे सुप्रिया शिंदे यांनी घरातील बाथरुमच्या छपराला असलेल्या लोखंडी रॉडला गळफास घेत आत्महत्या केली. मानसिक आजाराच्या नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. अणाव दाबाचीवाडी येथील सुप्रिया पाडावे यांचे तीन वर्षांपूर्वी डिगस येथील कृष्णा शिंदे यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना दहा महिन्यांचा एक मुलगा आहे. गणेश चतुर्थीनंतर मागील महिनाभर त्या मुलासह अणाव माहेरी आईसोबत राहत होती. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेलेली मुलगी बराचवेळ बाथरुममधून बाहेर न आल्याने आईने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेत आतून कडी बंद असलेला बाथरुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्यासह हवालदार यशवंत शिंदे, अॅडव्हर्ट भुतेलो, नाईक भक्ती सावंत, रुपेश नाईक, कॉन्स्टेबल प्रथमेश ओरोसकर यांनी पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!