न्हावेली चौकेकरवाडी येथे २ नोव्हेंबर रोजी आकाशकंदील स्पर्धा.
*🛑न्हावेली चौकेकरवाडी येथे २ नोव्हेंबर रोजी आकाशकंदील स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेली चौकेकरवाडी ग्रामस्थ आयोजित शनिवार दि. ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता भव्य खुली आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या ४० स्पर्धेकांना संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी रोख पारितोषिके तसेचं स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रुपये १५००/- कै. चंद्रकांत नाईक यांच्या स्मरणार्थ सौ. नितेशा नाईक यांजकडून, द्वितीय पारितोषिक रोख रुपये १०००/- श्री. विठ्ठल परब, कु. तुषार परब यांजकडून तर तृतीय पारितोषिक रोख रुपये ५००/- श्री. गजा दळवी तंटामुक्ती अध्यक्ष न्हावेली यांजकडून ठेवण्यात आले आहे.
बुधवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत स्पर्धेमध्ये प्रवेश स्वीकारा जाईल, आकाश कंदिल मंध्ये थर्माकोल वापरु नये, आकाश कंदीलला स्पर्धेकांना आपले नाव, गांव, व मोबाईल नं. लावणे बंधनकारक आहे व परिक्षकांचा निणर्य अंतिम राहील असे नियम स्पर्धेसाठी निश्चित केले आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८९७५१९८६८९, ८३२९५७२७९४
या नंबरवर संपर्क करून नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

