स्टॅम्पचे वाढीव दर हा सर्वसामान्यांना अब्जावधींचा भुर्दंड ; श्रीकांत सावंत यांचा संताप.

*🛑स्टॅम्पचे वाढीव दर हा सर्वसामान्यांना अब्जावधींचा भुर्दंड ; श्रीकांत सावंत यांचा संताप.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* स्टॅम्प ड्युटीचे नवीन वाढीव शुल्क रद्द करणारे सरकार येणे गरजेचे असल्याचेही व्यक्त केले मत.
मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट नुसार १४ ऑक्टोबर पासून जे नविन वाढीव शुल्क आकारण्यात येत आहे त्यावर टीका केली आहे. शासन एकिकडे काही योजना राबवत आहे हे चांगलेच आहे पण दुसरीकडे पूर्वीच्या स्टॅम्पच्या दराच्या चौपट शुल्क आकारत आहे त्यामुळे सामान्य नागरीक, विद्यार्थी तसेच जनतेला कोट्यावधींचा भुर्दंड सोसावा लागत असल्याची टीका श्रीकांत सावंत यांनी केली आहे.
सध्या आचारसंहीता असल्याने राज्य सरकार आता हे दर कमी करु शकत नसेल तर माननीय न्यायालयाने यात हस्तक्षेप करुन तोडगा काढावा व सर्वसामान्यांना होणारा त्रास थांबवावा अशी विनंती श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे केली आहे. श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे की, हे नवीन दर त्वरीत मागे घेण्यात यावेत. या वाढीचा त्रास विद्यार्थी, शेतकरी व सामान्य जनतेलाच होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तसेच राज्यातील विद्यमान आमदार, खासदारांनी याला विरोध केलाच पाहिजे. सर्वसामान्यांच्या खिशातून अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा जाऊ लागला तर दैनंदिन जीवन कसे चालणार असाही सवाल श्रीकांत सावंत यांनी केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!