महाराष्ट्रवैभववाडी

विषारी द्रव प्राशन केलेल्या लोरेतील युवतीचा मृत्यू

*🛑विषारी द्रव प्राशन केलेल्या लोरेतील युवतीचा मृत्यू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-२३:-* विषारी द्रव प्राशन केलेल्या लोरे-नाचणेकरवाडी (ता. वैभववाडी) येथील वेदिका विजय वाडेकर (२१) या युवतीचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी तिने राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता लोरे येथे राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. तिलाअत्यवस्थ स्थितीत कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून ५ ऑक्टोबर रोजी- अधिक उपचाराकरिता तिला कोल्हापूर येथील अॅस्टर आधार हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथेही तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला १० ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील सीपीआर या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास तिचे निधन झाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!