दशावतारी हार्मोनियम वादक मयूर गवळी यांचा माडखोल पंचक्रोशीतील बॅन्जो व्यवसाईकांच्यावतीने सत्कार..
▪️अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेल्या दशावतारात युद्धप्रसंगी गायलेल्या गीताबद्दल गवळी यांचा सन्मान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि.१९: सोशल मीडियावर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेल्या ‘भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुलं स्वतःच्याच सुगंधाचे स्वतःलाच भुलले’ हे मराठी भक्तीगीत कोकणच्या लोककला दशावतार संगीत कलेतून लंगार (युद्धप्रसंगी) पद्धतीने गायलेले दशावतारी हार्मोनियम वादक मयूर गवळी यांचा माडखोल पंचक्रोशीतील बॅन्जो व्यवसाईक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. माडखोल पंचक्रोशीतील बॅन्जो व्यावसायिकांची बैठक येथील पावणाई मंदिरात काल सोमवारी पार पडली. त्याचेच औचित्य साधून दशावतार कलावंत हार्मोनियम वादक मयूर गवळी यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे माडखोल गावचे माजी सरपंच राजन राऊळ, वि.वि.का. सोसायटी संचालक प्रकाश नाईक, बॅन्जो पार्टी व्यावसायिक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष लखन आडेलकर, उपाध्यक्ष संतोष धरणे, सचिव निलेश तेली, रामचंद्र राऊळ, साई हनपाडे, महेश बिरोडकर आदी उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

