कुडाळकोकणमहाराष्ट्र

जांभवडे ग्रा. पं. इमारतीसाठी वीस लाख रुपये निधी

*🛑जांभवडे ग्रा. पं. इमारतीसाठी वीस लाख रुपये निधी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२२:-* जांभवडे ग्रा.पं. कार्यालयाची नवीन इमारत व्हावी, यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. मात्र, नवीन बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नव्हता, म्हणून आपण तसेच जि. प. माजी सदस्य लॉरेन्स मान्येकर, पं. स. माजी सदस्य बाळा मडव यांनी माजी खासदार नीलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी निधीबाबत दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती होणार आहे. ग्रा.पं. कार्यालय इमारतीसाठी वीस लाख रूपये निधी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती जांभवडे सरपंच अमित मडव यांनी दिली. राणे यांनी जांभवडे दौऱ्यादरम्यान या ग्रा.पं. बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची वचनपूर्ती करीत जांभवडे ग्रा.पं. बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात आठ लाख रू. निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर करण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात खासदार नारायण राणे यांचा खासदार निधी
आणि अन्य निधी उपलब्ध करून वीस लाख रु. खर्च करून सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे, असे मडव यांनी सांगितले. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, नीलेश राणे, लॉरेन्स मान्येकर तसेच या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांचे आभार मानतो, असे मडव यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!