कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

*🛑शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर*

*🛑जिल्ह्यातील विविध कामगार संघटनेंचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेला सशर्त पाठिंबा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२२:-* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व बांधकाम कामगार सेनेचे राज्य अध्यश प्रितमशेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी पक्षाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर व कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे दरम्यान जाहीर केली आहे.ह्यात जिल्हा सचिव पदी निवारा बांधकाम कामगार सेनेचे मंगेश चव्हाण (माणगाव), जिल्हा संघटक पदी रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर (पिंगुळी),संपर्क प्रमुख सतीश सदाशिव कदम(मालवण), समन्वयक एकनाथ सावंत (सावंतवाडी), सह समन्वयक बापू वरक (मालवण) यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कामगार क्षेत्रात फोपावलेल्या परप्रांतीय कामगारांच्या अतिक्रमणाला आळा घालणे, कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने न्याय्य मागण्या व कामगार कायद्याचे संरक्षण मिळवून देणे,शासनाकडील कल्याणकारी प्रलंबित योजना, घरेलू असंघटित कामगारांचे प्रश्न आदी घटकांवर सेनेच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेच्या बॅनरखाली आलेल्या तीनही संघटनांचे जिल्ह्यात 10 ते 12 हजार हुन अधिक सदस्य असल्याने आगामी निवडणूकांमध्ये शिवसेनेला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. जिल्ह्यातील कष्टकरी कामगार वर्ग महायुती सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असल्याचे बोलले जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!