ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी
*ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी*
* KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
* ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*रत्नागिरी, दि-१९:-* महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून रत्नागिरीच्या परिवहन कार्यालयात यासाठी सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत केवळ १८५ लोकांनी आपली नावे नोंदवली असून अधिकाधिक ऑटो रिक्षाचालकांनी नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारने १६ मार्च २०२४ रोजी एक शासन निर्णय जारी केला. मंडळाकडून केंद्र शासनामार्फत तसेच राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. हे मंडळ स्वायत्त व परिपूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडून एकवेळ अनुदान रुपये ५० कोटी एवढी रक्कम उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….*
_________________________
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..
_*
*_गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..
_*
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
* जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….
*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*संपर्क : +919405475712*
*मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*कोकण लाईव्ह फेसबुक पेज
*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह युटयूब चॅनल
*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*कोकण लाईव्ह वेबसाईट
*
*कोकण लाईव्ह इंस्टाग्राम
*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह टेलिग्राम
*
https://t.me/kokanlive
*कोकण लाईव्ह ट्विटर
*
Tweets by LiveKokan
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_