कुडाळकोकणमहाराष्ट्र

नेरुर येथे उद्या मोफत आरोग्य शिबीर

*🛑नेरुर येथे उद्या मोफत आरोग्य शिबीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴नेरुर, दि-१९:-* नेरुर-देऊळवाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र (नेरुर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अस्थिसुषिरता दिना’निमित्त २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग) संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र (नेरुर) येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात फिजिओथेरपी, रक्ततपासणी, ईसीजी, वयपरत्वे उद्भवणारे आजार, खोकला, सांधे-गुडघेदुखी, अशक्तपणा आदी आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कॅल्शिअम, व्हिटॅमिन, कफ सिरप आदी औषधे देण्यात येणार आहेत. डॉ. योगेश नवांगुळ, डॉ. संजय आकेरकर, डॉ. सुरज शुक्ला, डॉ. योगिता राणे, डॉ. पद्मश्री चौधरी, डॉ. प्रत्त्युषरंजन बिस्वाल, डॉ. ज्योतिरंजन पल्टासिंग आदी डॉक्टर आरोग्य तपासणी करणार आहेत. रुग्णांनी औषधोपचार सुरू असल्यास डॉक्टरांचे कागदपत्र आणणे आवश्यक आहे. या शिबिराचा लाभ घेऊ इच्छीणाऱ्यांनी सचिव शांताराम सावंत, मोबा-८८०५१३९४९० यांच्याकडे नाव नोंदणी करावी.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!