कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शेतकऱ्यांचे आजचे आंदोलन स्थगित

*🛑शेतकऱ्यांचे आजचे आंदोलन स्थगित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७:-* शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई लवकरच देण्याचे आश्वासन कृषी प्राधिकरण पुणे येथील अधिकाऱ्यांनी दिल्याने सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोरील १७ ऑक्टोबरचे आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. माडखोल मंडळातील नऊ गावांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर शेतकरी संरक्षण व कामगार संघटनेच्यावतीने १७ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या संदर्भात मुंबई मंत्रालयात नुकत्याच कृषीमंत्री व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तातडीने विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, भरपाई देण्यास वेळकाढूपणा होत असल्याच्या निषेधार्थ १७ रोजी आंदोलनाचा इशारा संघटनेचे दिला होता. मात्र, कृषी प्राधिकरणाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती अध्यक्ष केसरकर यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!